8Published Feb 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
नोकरीतील प्रलंबित कामे पूर्ण होतील, कपलमध्ये गोडवा निर्माण होईल
रागावर नियंत्रण ठेवा, गरजूंना वस्त्र दान करा, विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल
.
महत्त्वाची कामे पूर्ण होतील, जमिनीत पैसे गुंतवण्याची शक्यता
तरुणांना आपल्या कारकिर्दीत चांगले यश मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल
अचानक धनलाभ झाल्याने मन प्रसन्न होईल. प्रेमी जोडप्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल
कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरीच्या वेळा आणि जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखावे लागेल
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल. मनातील चिंता दूर होतील
करिअरमध्ये चांगले यश मिळेल. खोकल्याशी संबंधित आजार त्रास देऊ शकतो
ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, व्यवसायातील प्रगती कमी होईल,
संध्याकाळी तुम्ही कुठेतरी दूर फिरायला जाऊ शकता. आरोग्य चांगले राहील
व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. संध्याकाळी जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता