www.navarashtra.com

Published Feb 15,  2025

By  Shilpa Apte

या मूलांकाची मुलं असतात एकदम सच्चे

Pic Credit -  iStock

अंकशास्त्रानुसार मूलाकांवरून व्यक्तीचा स्वभाव कळतो

अंकशास्त्र

हल्लीच्या जगात मनाने सच्चे अशा फार कमी व्यक्ती असतात

मनाने सच्चे

मूलांक 7 ची मुलं मनाने एकदम सच्चे असतात असं म्हटलं जातं

मूलांक 7

ज्यांचा जन्म 7, 16, 25 तारखेला झालेला त्यांचा मूलांक 7 असतो

जन्म

या मुलांचा स्वभाव शांत असतो असंही मानलं जातं

स्वभाव

मनाने सच्चे असण्यासोबतच या व्यक्ती दयाळूसुद्धा असतात

दयाळू

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट, मुलांसाठी काय आहे Better?