www.navarashtra.com

8Published  Feb 23, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

 दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल, व्यापार, व्यवसायात नुकसान होऊ शकते

मेष

कुटुंबात मंगलकार्याची सुरूवात होऊ शकते. व्यवसायातील आर्थिक स्थिती बिघडू शकते

वृषभ

.

व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो, एखादे नवीन काम सुरू करू शकतो

मिथुन

दिवस चांगला असेल, मान-सन्मान वाढू शकतो, व्यवसायाचे नवीन मार्ग खुले होतील

कर्क

 दिवस अनुकूल असेल, कामात यश मिळेल, तुम्हाला ऑफर मिळू शकते

सिंह

दिवस चांगला असेल, आर्थिक स्थितीमध्ये परिणाम होऊ शकतो. 

कन्या

कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्या

तूळ

 दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, जोडीदाराकडे प्रेम व्यक्त कराल, मन आनंदी असेल

वृश्चिक

 जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतो, दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल

धनु

अनेक समस्यांनी आजचा दिवस भरलेला असेल, त्यामुळे कुटुंबात वाद-विवाद होऊ शकतो

मकर

जोडीदारावर खोटा आरोप लावला जाऊ शकतो, दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये

कुंभ

 कुटुंबात मंगलकार्य घडू शकते, दिवस चांगला असेल, नोकरी-व्यवसायासाठी चांगला दिवस

मीन

दही खाण्याचे आयुर्वेदिक नियम जाणून घ्या, मिळतील फायदे