Published August 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कर्जातून मुक्ती मिळेल. सॅलरी वाढू शकते, नव्या खरेदीचे योग आहेत
आर्थिक बाबतीत विचार करून निर्णय घ्या. कुटुंबात तणाव वाढेल.
.
धार्मिक कार्य संपन्न होतील. निर्णय घेताना घईगडबड करू नका.
संपत्तीत वाढ होईल. सुख-सुविधा प्राप्त होतील. धनलाभ होईल.
आर्थिक स्थिती सुधारेल. समस्या कमी होतील. नवीन संपत्ती खरेदी कराल.
अपेक्षित पैसे न मिळाल्यामुळे मन खिन्न होईल. भांडणं होतील.
धनप्राप्ती होईल. व्यापारात लाभ होईल, आई-वडिलांकडून मदत मिळेल.
व्यापारात योजना यशस्वी होतील त्यामुळे भविष्यात धनलाभ होण्याची शक्यता
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सरकारकडून मदत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल
सट्टा, लॉटरीमधून धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली होईल.
काही कारणास्तव कुटुंबासाठी पैसे खर्च होतील. मतभेद होतील
वाद-विवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या, खर्च वाढतील.