Published August 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पोटाची चरबी कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या. त्यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतात
चरबी कमी कऱण्यासाठी एक्टिव्ह राहा, योगा करा. शरीर लवचिक होते
.
रोज वॉकिंग केल्यानेही पोटाची चरबी कमी होते. रोज 10 हजार स्टेप्स चालावं
जीऱ्याचं पाणी, लिंबाचं पामी, कडुनिंबाचं पाणी, प्यायल्यानेही चरबी कमी होते
पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायबरयुक्त भाज्या, फळं खावी
तळलेलं कमी खा, त्यामुळे वजन वाढण्याची समस्या कमी होते, चरबी वाढत नाही
बदाम, आक्रोड हे हेल्दी नट्स खाल्ल्याने भाज्या आणि फळं जरूर खा