www.navarashtra.com

Published  August 31 , 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

वादविवाद टाळा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा, आरोग्याची काळजी घ्या

मेष

करिअर आणि व्यवसायात शुभलाभ मिळेल. ताणतणाव कमी होईल

वृषभ

.

मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. यश मिळेल. 

मिथुन

रखडलेली कामं मार्गी लागतील. आरोग्याबद्दल सावध राहा

कर्क

भरपूर खरेदी तुम्ही करणार आहात. ताणतणाव वाढतील

सिंह

आर्थिक यश मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, जंक फूड खाणं कमी करा

कन्या

सासरकडून धनलाभ, वादविवाद टाळा

तूळ

 जुनी उधारी परत करण्याची संधी मिळेल. नवे प्रोजेक्ट मिळतील

वृश्चिक

ऑफिसमध्ये सतर्क राहा, सासरकडून शुभलाभ, आरोग्याची काळजी घ्या

धनु

करिअरमध्ये यश मिळेल. मानसन्मान वाढेल. प्रियजनांच्या भेटी होतील.

मकर

 व्यवसायात लाभ, प्रवासात धावपळ होणार, ऑफिसमध्ये प्रतिष्ठा वाढेल

कुंभ

आयुष्यात असलेले वाद संपुष्टात येतील. मानसिक शांती मिळेल

मीन

घरच्या घरी मॅनिक्युअर कसं करावं पाहा..