Published August 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नेलपेंट रिमूव्हरने जुनं नेल पॉलिश काढा, एसीटोन-फ्री रिमूव्हर वापरा
कोमट पाण्यात ऑइल, साबण टाकून 10-15 मिनिटं हात त्यात ठेवा. त्यामुळे नखांचा पिवळेपणा निघून जातो
त्यानंतर नेलकटरने नखं कापा, क्यूटिकल ऑइल किंवा क्रीम लावा. त्यामुळे नखांची ग्रोथ चांगली होते
.
हात एक्सफोलिएट करा, त्यासाठी क्रीम वापरू शकता. त्यामुळे हातावरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते.
त्यांनंतर हात स्वच्छ धुवा, आणि मॉइश्चराइज करा, एलोवेरा जेल, नारळाचं तेल, यांचा वापर करू शकता
हातांना नीट मसाज करा, त्यामुळे ब्लड सर्कुलेशन नीट होते
सगळ्यात शेवटी हातांना बेस कोट लावा, आणि तो सुकल्यावर नेलपॉलिश लावा
झालं घरच्या घरी तुम्हाला हवं तसं मॅनिक्युअर..