Published Oct 03 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल, तुमचे कौतुक होणार
प्रत्येक कामात नशिबाची साथ, मंगलकार्यात सहभागी होणार
.
कामानिमित्त प्रवासाचा योग आहे. वाहन चालवताना सतर्क राहा.
प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका
प्रोजेक्टमध्ये यश मिळेल, धनसंपत्तीत वाढ होईल.
रागावर नियंत्रण ठेवा, संध्याकाळी मित्रांच्या भेटी होतील.
कामात नवीन संधी मिळणार आहे. तब्येतीची काळजी
आर्थिक स्थिती मजबूत असेल, संयमाने वागा, प्रेमसंबंध त्रासदायक ठरतील
प्रत्येक कामात यश मिळेल, व्यवसायात लाभ होईल, विरोधकांकडे लक्ष देवू नका
स्पर्धा परिक्षेत यश मिळेल, वाहनामुळे खर्च वाढेल, समाधानी राहाल.
दिवसभर धावपळ होईल. खर्चात वाढ होईल, करिअरमध्ये लाभ
प्रेम जीवनात सुख आणि समृद्धीचे शुभ संयोग घडतील, संयमाने वागा