www.navarashtra.com

Published Oct 05,  2024

By  Shilpa Apte

रुद्राक्षामुळे मानसिक शांती कशाप्रकारे मिळते ते जाणून घ्या

Pic Credit -   iStock

हिंदू धर्मात रुद्राक्ष पवित्र मानले जाते, त्यामुळे नकारात्मक विचार मनात येत नाहीत

रुद्राक्ष

मानसिक शांतीसाठी रुद्राक्षाच्या माळेचा जप करा, मेंटल हेल्थ सुधारण्यास मदत होते

रुद्राक्षाची माळ

रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक ताण कमी होतो

मानसिक तणाव

रुद्राक्ष धारण केल्याने मनात सकारात्मक विचार येतात. एकाग्रता वाढते

सकारात्मक विचार

.

रुद्राक्ष धारण केल्याने झोप चांगली लागते, त्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवत नाही

झोप सुधारते

रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी त्याची नियमित स्वच्छता करावी. गंगाजलने स्वच्छ करून रुद्राक्ष घालावा

नियमित सफाई

योगासने आणि प्राणायाम करणाऱ्यांनी रुद्राक्ष घालावे, मानसिक शांती वाढते.

योग, प्राणायाम

सॉक्सशिवाय शूज घालणं योग्य की अयोग्य?