www.navarashtra.com

Published  Oct 12,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

आर्थिक संकट दूर होणार, प्रत्येक कामात नशिबाची साथ, आज तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे

मेष

 घरात एखाद्या शुभकार्याबद्दल चर्चा होणार आहे. खर्चाचे योग्य नियोजन करून ठेवा.

वृषभ

.

तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल, कामात फोकस केला तर यशोशिखरावर कायम राहाल.

मिथुन

ताण वाढण्याची शक्यता, उधारी देवू नका, भावंडांप्रती तुमची जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल

कर्क

आळस घालवा, कामे मार्गी लागतील, तुम्ही कामात सतर्क राहा.

सिंह

प्रत्येक कामासाठी धावपळ होणार, तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठिक असेल

कन्या

कामात फोकस आणि सतर्क राहा, मेहनत करण्याची वृत्ती आहे कायम ठेवा

तूळ

कोणताही निगेटीव्ह विचार मनात आणू देवू नका. जुने वादविवाद यावर तोडगा निघेल 

वृश्चिक

रखडलेले पेमेंट मिळेल, रात्री कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

धनु

सामाजिक आणि धार्मिक कामाबद्दल सन्मान होईल. सासरकडून मदत मिळणार

मकर

नवा व्यवसाय सुरु करू शकता. वेळेचा सदुपयोग करा त्यामुळे भविष्यात लाभ होईल.

कुंभ

तुमचा द्वेष किंवा मत्सर करणाऱ्यांपासून सावध राहा. आर्थिक स्थिती चांगली

मीन

फोन silent वर ठेवणाऱ्या व्यक्तीची पर्सनॅलिटी काय सांगते..