www.navarashtra.com

Published  Oct 19,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

वाद घालणं टाळावं, घर आणि कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढणार

मेष

प्रगतीच्या मार्गावर तुम्ही वाटचाल करणार आहात, तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

वृषभ

.

जोडीदाराचे प्रेम मिळेल, समाधानी असाल आणि कामे पटापट मार्गी लागतील.

मिथुन

अपूर्ण कामे पूर्ण होतील. मंगलकार्यात सहभागी होणार, भेटीमुळे मन आनंदी होईल

कर्क

आठवडा प्रेम आणि रोमान्सने भरलेला असेल, अधिक आशावादी असाल.

सिंह

नातेसंबंधात काही समस्या येतील. संवादातून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा.

कन्या

मालमत्तेसंदर्भात डिल पूर्ण होण्याची शक्यता, बाहेर जाण्याचा प्लान कराल.

तूळ

तुमचे नाते अधिक घट्ट होईल, कुटुंबात सुख, शांती आणि समाधानी वातावरण असेल

वृश्चिक

सावध राहा, नवीन संधीचा लाभ घ्या, प्रेमात दुरावा जाणवेल.

धनु

व्यवसायात कामे पूर्ण होतील, जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग निर्माण होतील.

मकर

 जोडीदाराला चांगल्याप्रकारे समजून घ्याल. नाते अधिक घट्ट होईल.

कुंभ

जोडीदारासोबत पूर्वीपेक्षा चांगले राहाल. परिस्थिती अनुकूल राहील. 

मीन

रोज डोकंदुखीचं काय आहे कारण जाणून घ्या