Published Oct 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डोकंदुखीची अनेक कारणं असू शकतात
डोळ्यांवर ताण दिल्यास डोकंदुखीची समस्या होऊ शकते. स्क्रीनुळे डोकंदुखी होऊ शकते
मायग्रेनमुळेही रोज डोकंदुखीची समस्या होऊ शकते.
पुरेसं पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनमुळे डोकंदुखी होऊ शकते
हेल्दी डाएट न घेतल्यानेही डोकंदुखीची समस्या उद्भवू शकते
.
जास्त ताण घेतल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो
मानसिक त्रास होत असल्यास डोकंदुखी होऊ शकते