Published Oct 23, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
वरिष्ठांसोबत वादविवादाची शक्यता, संध्याकाळी पाहुणे येणार त्यामुळे खर्च वाढेल
कुटुंबासाठी खरेदी करणार त्यामुळे घरात वातावरण उत्साही असेल
.
करिअरच्या बाबतीत उत्तम दिवस, कामात फोकस ठेवा तसेच नियोजन नीट करा
ऑफिसमध्ये कौतुक, व्यवसायात लाभ, सकारात्मक विचार करा
समाजात प्रतिष्ठा वाढणार, आर्थिक स्थिती उत्तम आहे
जबाबदारीत वाढ, कामात फोकस ठेवा, शुभकार्यात कुटुंबासह सहभागी होणार
मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता, मेहनतीचे फळ मिळेल
दुसऱ्यांना मदत करणार, ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढतील
कामात अडचणी येण्याची शक्यता, ऑफिसमध्ये कामात फोकस ठेवा
मान आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे, अपूर्ण कामं पूर्ण होणार
व्यवसायात नवीन डिल, धनलाभाचे योग, तब्येत बिघडल्यामुळे टेन्शन येईल.
कार्यक्षेत्रात मान-प्रतिष्ठा वाढेल. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल.