www.navarashtra.com

Published Oct 23  2024

By  Shilpa Apte

अमित ठाकरे vs सदा सरवणकर अशी माहिममध्ये हायव्होल्टेज लढत

Pic Credit -   Instagram

दादर-माहिममध्ये मनसे विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत रंगणार

हायव्होल्टेज लढत

मनसेकडून अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय

अमित ठाकरे

तर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलेली आहे

सदा सरवणकर

शिवसेना भवनाच्या मतदारसंघात ही बिग फाईट होणार आहे

शिवसेना भवन

मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी 2009 मध्ये सदा सरवणकर यांचा पराभव केला होता

2009 मनसे विजयी

.

तर, शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. 

पुन्हा उमेदवारी

माहिममध्ये शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात बिग फाईट पाहायला मिळणार

तिहेरी लढत

या व्यक्तींनी चुकूनही मशरूम खावू नये