www.navarashtra.com

Published  Oct 30,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मित्र आणि नातेवाईकांच्या अनपेक्षित वागणुकीला सामोरे जावे लागेल

मेष

जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल, पद, प्रतिष्ठ वाढेल

वृषभ

.

कोणतंही काम करण्यापूर्वी नीट विचार करा, आरोग्याकडे लक्ष द्या

मिथुन

नव्या योजना मनात येतील, शुभचिंतकांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल

कर्क

महत्त्वाकांक्षा चांगली ठेवा, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा

सिंह

तब्बेत चांगली असेल, आळस झटकून कामाला लागा

कन्या

हलकं हलकं वाटेल, कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे समाधानी असाल

तूळ

कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचा दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक

ऑफिसमध्ये वातावरण चांगले असेल, छोट्या छोट्या गोष्टीचं वाईट नका वाटून घेऊ

धनु

नातेसंबंधातील कर्तव्यांपासून विचलित होऊ नका. तुमच्या नात्यात अजिबात दुरावा येऊ देऊ नका.

मकर

आर्थिक गरजेपोटी उधार घेण्याची वेळ येऊ शकते, व्यवहार आणि भावना वेगवेगळं ठेवा

कुंभ

संध्याकाळी मुलांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेऊ शकाल. आर्थिक क्षेत्रात लाभाची शक्यता आहे.

मीन

थंडीत मिळणारं 'हे' धान्य आहे पोषक घटकांचा खजिना