www.navarashtra.com

Published  Nov 06,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

वडिलांच्या पाठिंब्याने मोठा निर्णय घ्याल. वैवाहिक जीवन आनंदी राहील

मेष

आर्थिक बजेट बिघडू शकते, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल

वृषभ

.

नोकरीच्या संधी मिळतील, वैवाहिक जीवन आनंदी राहील

मिथुन

पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तब्बेतीची काळजी घ्या

कर्क

व्यवसायात मोठी डिल फायनल कराल, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. 

सिंह

आर्थिक बाजू मजबूत राहील,  तुमच्या संपत्तीत वाढ होईल. 

कन्या

बुद्धिमत्तेने यश मिळवाल. कर्ज, रोग, शत्रू यांच्यावर विजय मिळवाल.

तूळ

  जोडीदारासोबत चांगले जुळवून घ्याल, नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्यात यश

वृश्चिक

समाजात प्रतिष्ठा वाढेल, नातेसंबंध अधिक विस्तारतील

धनु

नात्यातील गैरसमज दूर होतील,  कुटुंबासोबत फिरायचा प्लान कराल. 

मकर

वाहन जपून चालवा, घरातील छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

कुंभ

नियोजित कामे वेळेवर पूर्ण करावे लागतील, घरात आनंदाचे वातावरण असेल

मीन

चाळीशीतलही उजळेल चेहरा, रोज करा या 5 गोष्टींचे सेवन