Published Nov 06,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वयाच्या 40 व्या वर्षीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात
यापासून सुटका मिळवण्यासाठी रोज काय खावं ते जाणून घ्या
लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबरने समृद्ध असलेलं रताळं आरोग्यासाठी फायदेशीर
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात, सुरकुत्या कमी होतात
अँटी-एजिंगचे गुणधर्म असलेल्या टोमॅटोमुळे स्किनच्या समस्या दूर होतात
फिट अँड हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये पालकाचा समावेश करावा
.
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटयुक्त पपई सुरकुत्या कमी करण्यास मदत
.
स्किनचं टॅनिंग घालवण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर ठरते
.