www.navarashtra.com

Published  Nov 20,, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

सकारात्मक निर्णय मिळतील, करिअरमध्ये प्रगती, कामे मार्गी लागणार

मेष

दिवसभर धावपळ होईल, तब्बेतीची काळजी घ्या, थांबलेली कामं पूर्ण होतील

वृषभ

.

अनावश्यक खर्च टाळा, आध्यात्मिक कार्यात रुची घ्याल, कामात समाधान मिळेल

मिथुन

नशिबाची उत्तम साथ मिळेल, मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल, सहकार्य मिळेल

कर्क

मन अस्वस्थ राहण्याची शक्यता, सासरकडून नाराजी झेलावी लागणार आहे

सिंह

निरर्थक खर्च होण्याची शक्यता, जोडीदाराची तब्बेत बिघडू शकते, काळजी घ्या

कन्या

धनलाभ होऊ शकतो, बँक-बॅलेन्स वाढण्याची शक्यता, व्यवसायात नफा होऊ शकतो

तूळ

वादविवादापासून दूर राहा, वाद झाल्यास तुम्ही दूर राहा

वृश्चिक

खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, जंक फूड खाणं कमी करा. मानसिक समाधान मिळेल

धनु

व्यवसायाकडे लक्ष द्या, कामात नशिबाची साथ मिळेल, अनावश्यक खर्च होणार

मकर

कामाचं कौतुक होईल, घरात वातावरण चांगलं असेल, कुटुंबासोबत वेळ घालवाल

कुंभ

कोणतेही काम मनाशी ठरवून आणि पूर्ण विचार करूनच करा, वादावर तोडगा निघेल

मीन

थंडीत ब्लड प्रेशर वाढण्याची काय आहेत कारणं आणि उपाय