www.navarashtra.com

Published Nov 20,,  2024

By  Shilpa Apte

थंडीत ब्लड प्रेशर वाढण्याची नेमकी कारणं काय?

Pic Credit -   iStock

धमन्या अरुंद झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, हदयाला जास्त काम करावे लागते

ब्लड प्रेशर का वाढते?

ब्लड प्रेशर हाय झाल्यास मेंदू, हृदय, डोळे आणि किडनीला त्रास होऊ शकतो, वेळीच उपचार आवश्यक

धोका

तापमानात घट झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तप्रवाहासाठी अधिक शक्ती लागते,त्यामुळे रक्तदाब वाढतो

थंडीशी संबंध

व्हिटामिन डीची कमतरता, फिजीकल एक्टिव्हिटीची कमतरता, कॅटेकोलामाइन्सचा प्रवाह वाढतो

रक्तदाब का वाढतो?

65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ही समस्या जास्त भेडसावते

वाढणारं वय

थंडीत उबदार कपडे वापरावे त्यामुळे शरीर गरम राहते

उपाय

.

रोज नियमितपणे 30 ते 45 मिनिटे वॉकिंग, एक्सरसाइज करावी, त्यामुळे शरीर एक्टिव्ह राहते

वॉकिंग

.

हिरव्या भाज्या, फळं, धान्य यांचा आहारात समावेश करावा. फॅट आणि सोडियमयुक्त आहार कमी करावा

डाएट

.

थंडीत खोबरेल तेलाऐवजी या तेलाने करा मसाज, थकवा होईल दूर