Published Nov 27,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
व्यवसायात प्रगती, करिअरमध्ये यश
करिअरसंदर्भात चांगली बातमी मिळेल, नियोजन नीट ठेवा
.
कायदेशीर कागदपत्रे पडताळून पाहा, तज्ज्ञाचा सल्ला घ्या
प्रत्येक कामात यश मिळेल, दुसऱ्यांची मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल
कामात नशिबाची साथ, व्यवसायात नवीन डिल होण्याची शक्यता आहे
कामाचा ताण वाढण्याची शक्यता, वादविवाद करु नका
वादविवाद झाला तर संवादाने त्यावर तोडगा काढावा, घाईघाईत निर्णय घेवू नका
ऑफिसच्या सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय व्हाल, धार्मिक कार्यात रुची वाढेल
आर्थिक व्यवहार तसेच प्रवासात सावध राहा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा
अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता, प्रियजनांच्या भेटी होतील
धनलाभाची शक्यता, प्रवास टाळा, पेंडींग पेमेंट मिळेल,
वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, दिवसभर धावपळ केल्यामुळे थकवा जाणवू शकतो