www.navarashtra.com

Published Nov 27,,  2024

By  Shilpa Apte

दुधासोबत हे पदार्थ खाणं टाळा, शरीरावर होईल परिणाम

Pic Credit -   iStock

ब्रेकफास्ट हा मीठ घातलेला असतो, तसेच कांदा, लसूण, घातलेला असतो, त्यासोबत दूध पिणं टाळा

मीठ

आंबट फळांमध्ये व्हिटामिन सी आणि सायट्रिक एसिड असते, त्यासोबत दूध पिणं टाळावं, तब्बेत बिघडते

आंबट फळं

दुधासोबत दही खाणं टाळावं, त्यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. 

दही

दूध आणि मूळा कधीच एकत्र खावू नये, पचनसंस्था बिघडण्याची शक्यता जास्त, जळजळ, एसिडीटी होऊ शकते

मूळा

दुधासोबत पालेभाज्या अजिताब खावू नका, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, 

हिरव्या भाज्या

अंडे, चणाडाळ, पपई, भेंडी यासोबतही दूध चुकूनही पिऊ नये

अंडे

.

स्किन आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, मासे आणि दूध एकत्र खाल्ल्यास, नुकसान होते

मासे

.

बाजरीच्या पीठाने अशाप्रकारे करा स्किन केअर