www.navarashtra.com

Published  Jan 27, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

विचार स्पष्टपणे मांडाल. मुलांच्या सहवासात रमाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल.

मेष

 घरातील कामात अधिक लक्ष घालावे. तुमचा रुबाब राहील. काहीवेळा माघार घ्यावी लागेल. 

वृषभ

.

हातात काही नवीन गोष्टी येतील. सढळपणे इतरांना मदत कराल

मिथुन

आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल. गोड बोलण्यावर भर द्याल

कर्क

सर्वांशी आदराने वागाल. वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल, जोडीदाराचे प्रेम वाढेल

सिंह

स्वबळावर विश्वास ठेवावा. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल.

कन्या

 गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अनाठायी होणार खर्च टाळावा. 

तूळ

स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. काही गोष्टीत विरोध होऊ शकतो. 

वृश्चिक

 प्रवासाची हौस पूर्ण कराल. आनंददायी दृष्टकोन ठेवाल

धनु

सामाजिक कार्यात हातभार लावाल. सर्वांशी गोडीने वागाल

मकर

उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. चांगले विवाह सुख लाभेल

कुंभ

उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील.

मीन

सुपारीच्या पानांचा रस प्यायल्यास काय होते?