Published Jan 28, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सुपारीची पाने उच्च लिपिड पातळी कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतात
सुपारीच्या पानांचा काढा पिणं डायबिटीज नियंत्रणात राहतो, टाइप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणयुक्त सुपारीचं पान दम्याची समस्या दूर करतात
मेंटल लेव्हल बूस्ट होते, स्ट्रेस आणि डिप्रेशन दूर होते, मूडसुद्धा चांगला होण्यास मदत
पोटासाठी हा काढा गुणकारी ठरतो, अँटी-ऑक्सिडंट्स टॉक्सिन्स निघून जाण्यास उपयुक्त
हा काढा पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या