Published Feb 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
नवीन मित्र जोडले जातील, ओळखीतून कामे पार पडतील, आनंदाच्या गोष्टी घडतील
मानसिक समाधान शोधाल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल
.
जोडीदाराशी मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात
विरोधकांच्या कारवाया मावळतील. कामाचे समाधान लाभेल
पत्नीची उत्तम साथ लाभेल, मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो
घरात नातेवाईक गोळा होतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल
अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. आप्तेष्टांशी मतभेद संभवतात.
कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील
जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आर्थिक ताण वाढू शकतो
कामाचा ताण जाणवेल. कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवडते पदार्थ खायला मिळतील
प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल, कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल