www.navarashtra.com

8Published  Feb 12, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

दिवस चांगला असेल, खर्चावर नियंत्रणा ठेवावे

मेष

कोणत्याही कामात घाई करू नका. संभाषणातही समतोल राखा

वृषभ

.

ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील

मिथुन

आत्मविश्वासाचा अभाव राहील. कुटुंबासमवेत धार्मिक स्थळी जाता येईल. 

कर्क

मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा, जोडीदाराची साथ मिळेल, कुटुंबात वाद होईल

सिंह

जिभेवर ताबा ठेवा. खर्च वाढतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता

कन्या

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला. खाण्यापिण्यात रस वाढेल

तूळ

नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल

वृश्चिक

कोणत्याही कामात यश मिळू शकते. प्रगतीच्या संधी मिळतील. उत्पन्न वाढेल.

धनु

कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल

मकर

कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. मोठ्यांचा आशीर्वाद

कुंभ

मनात शांती आणि आनंद राहील, धार्मिक कार्ये होऊ शकतात, कुटुंबाकडून सहकार्य

मीन

हिरव्या मिरचीचं पाणी प्या, या समस्यांपासून मिळेल सुटका