8Published Feb 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल. नवीन गोष्टीत रस घ्याल
आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. व्यवसायात लाभ होईल
.
मित्रांचा गोतावळा जमवाल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल
औद्योगिक वातावरण चांगले राहील. दिवस काहीसा आळसामध्ये जाईल
आवडीचे साहित्य वाचायला मिळेल. लेखकांना कलागुण विकसित करता येतील
बौद्धिक कामात गतीमानता येईल. धार्मिक कामात हातभार लावाल
एकमेकातील समजूतदारपणा वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल
योग्य संधीची वाट पहावी. नातेवाईकांकडून मदत मिळेल.
डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहाल.
उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती गोष्टींमध्ये रमून जाल
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा.
आर्थिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न कराल. गायन कलेचे कौतुक केले जाईल