8Published Feb 26, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील
सहकार्यांशी असणारा वाद संपुष्टात येईल.महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
.
राजकारणापासून दूर राहावे. नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल.
सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका
पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. पर्यटनाचा विचार मनात येईल
आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतीही गोष्ट अती करू नये.
जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.
प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. योग्यायोग्याची खात्री करावी. तुमचा अंदाज अचूक ठरेल.
चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे.
आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो.
जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेला महत्त्व द्या.
मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका.