Published August 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
नवरा-बायकोमधील मतभेद दूर होतील. आकर्षण वाढेल.
मनासारखा जोडीदार मिळेल. एकमेकांवरचा विश्वास वाढेल.
.
तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाची कामे स्वत: पूर्ण करा
विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल.
जोडीदारासोबत दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उदास वाटेल
घरात मंगलकार्य घडेल, नव्या ओळखी होतील.
शुभ गोष्टी कळतील. शत्रूला नमवण्यात तुम्हाला यश मिळेल.
आयुष्यातील जुन्या नात्यातील प्रेमसंबंध वाढतील, मन प्रसन्न राहील
नोकरीत प्रमोशन मिळेत, त्यासोबतच नवीन जबाबदाऱ्याही घ्याव्या लागतील
कुटुंबातील आर्थिक स्थितीमुळे भांडणं होऊ शकतात. डोकं शांत ठेवा.
नोकरीसाठी घरापासून लांब जावे लागेल. सरकारी योजनेसाठी निवड होऊ शकते
प्रेमसंबंधात सफल व्हाल, कौटुंबिक समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या