Published August 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
घर असो वा दुकान बासरी कायम उत्तरेकडे ठेवावी, किंवा मुख्य दाराच्या वर टांगून ठेवावी
वास्तूनुसार समस्या दूर करण्यासाठी घरात बासरी ठेवणं शुभ मानलं जातं.
.
शक्तीचं प्रतीक असलेली ही बासरी श्रीकृष्णाच्या कायम सोबत होती
वास्तूनुसार लाकडी बासरी असलेले घर श्रीकृष्णाचे निवासस्थान मानले जाते. धनाची कमी भासणार नाही
घराच्या प्रवेशद्वाराजवळ बासरी टांगल्याने समृद्धी घरात येते, आर्थिक अडचणी दूर होतात असं मानलं जातं.
नवरा-बायकोमधील मतभेद दूर होण्यासाठी बासरी बेडजवळ ठेवावी
बासरी अशा ठिकाणी ठेवा जिथे सारखी तुमची नजर जाईल, सकारात्मक विचार कराल.