Published August 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
ऑफिसमध्ये तुमची कामं पटापट होतील, संतप्ती-मालमत्तेमध्ये फायदा होईल
प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. गुंतवणुकीचा विचार करु शकता.
.
रखडलेले पेमेंट मिळणार, बुद्धी चातुर्याचा वापर करा
भावंडांकडून सहकार्य मिळणार नाही, कामांमध्ये यशस्वी होऊ शकता.
खर्च होणार, थांबलेली कामे मार्गी लागणार. नवीन योजना आखाल
अनावश्यक खर्च होणार, धनसंपत्ती वाढ होणार असून तुमचे कौतुक होईल
अपघात किंवा चोरी शक्यता, सावध राहा. विचार करा
खर्च वाढणार, उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ लावणे गरजेचं आहे.
कठोर परिश्रम, कामे मार्गी लागणार. मान-सन्मान वाढणार आहे.
धनसंपत्तीत वाढ, व्यवसायात प्रगती होईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता
उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल
सासरच्या मंडळींकडून कामात सहकार्य मिळेल, सावध राहा.