Published August 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iAdobe Stock
घरात पार्टी असली, बर्थ डे असला की आलू टिक्की हमखास असते
आलू टिक्कीला पर्याय म्हणून हे टिक्कीचे ऑप्शन ट्राय करा
.
मूगाची टिक्की तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, चटपटीत आणि खुसखुशीत लागते
पावसाच्या दिवसात कॉर्न टिक्की नक्की बनवा, खायला चविष्ट आणि हेल्दी
पोह्याची टिक्की खायला चटपटीत आणि मस्त लागते.
कधीतरी पनीर टिक्कीही तुम्ही करू शकता. पनीरमधील प्रोटीन शरीरासाठी फायदेशीर आहे
बीटरूट टिक्कीसुद्धा आलू टिक्कीसाठी चांगला पर्याय आहे. हेल्दी आणि पौष्टिक आहे