www.navarashtra.com

Published  Sept 25 , 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

कार्यक्षेत्रात लाभ, चांगल्या वर्तणुकीमुळे दिवस आनंदी राहील

मेष

विरोधकांचा त्रास कमी होईल, आज नशिब तुमच्या बाजूने राहील

वृषभ

.

वाहन चालवणे टाळा काही नुकसान होण्याची शक्यता दिसते

मिथुन

प्रत्येक कामात लाभ होणार आहे,  तुमच्या नफ्यात वाढ होईल.

कर्क

मानसिक आणि शारिरीक स्वास्थ सुधारेल. ऑफिसमध्ये कठोर मेहनत करावी

सिंह

सकारात्मक विचार अधिक जागृत होतील अशा ठिकाणी जा

कन्या

धावपळ जास्त, गुंतवणुकीसाठी वेळ चांगली, कौटुंबिक वातावरण ठिक असेल.

तूळ

कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल. तब्बेतीची काळजी घ्या

वृश्चिक

कर्मचाऱ्यांमुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता, कुटुंबात आनंदी वातावरण

धनु

 मैत्रीमधील कटूता दूर, स्पर्धापरीक्षेत यश मिळेल, कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल

मकर

संपत्तीची खरेदी विक्री करताना सावध राहा, अधिक खर्च होण्याची शक्यता

कुंभ

ठोस निर्णय घेताना सावध राहा. ऑफिसच्या कामात सतर्क राहा. 

मीन

हेल्दी राहण्यासाठी मशरूम सूप नक्की प्या, जाणून घ्या फायदे