www.navarashtra.com

Published  Oct 09,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

 तुमचा आनंद द्विगुणित होईल, मानसिक दडपण कमी झाल्यासारखे वाटेल

मेष

आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. जोडीदार सुस्वभावी असेल

वृषभ

.

नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. 

मिथुन

तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. मुलांशी सबुरीने वागा

कर्क

वाहन चालवताना काळजी घ्या, कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन असेल

सिंह

 प्रलंबित येणी वसूल होतील. मानसिक शांतता लाभेल. 

कन्या

हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आव्हानात्मक असेल. 

तूळ

वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आपले मत इतरांना पट‍वून द्याल. 

वृश्चिक

कामे सुरळीत पार पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील.

धनु

 समस्यांचे निराकरण होईल. सकारात्मक परिणाम दिसू लागतील

मकर

मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

कुंभ

जोडीदाराची साथ मोलाची ठरेल, चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन

दिवाळीपूर्वी चमकवा तुमचे किचन, अशाप्रकारे साफ करा तेलाचे डाग