www.navarashtra.com

Published Oct 09,  2024

By  Shilpa Apte

दिवाळीपूर्वी अशाप्रकारे चमकवा किचन

Pic Credit -   iStock

दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो, महिन्याभरापासून त्याची तयारी सुरू होते

दिवाळी

दिवाळीपूर्वी लोक घर जोमाने स्वच्छ करतात, घर नव्याने चमकवतात

साफ-सफाई

घराची साफसफाई करताना किचन साफ ​​करण्यात खूप अडचणी येतात. हट्टी तेलाचे डाग सहज निघत नाहीत

किचन सफाई

तेलाचे डाग एका क्षणात साफ कसे करायचे ते जाणून घ्या

किचनची चमक

स्वयंपाकघरात चिमणीसुद्धा साफ करा, टबमध्ये कॉस्टिक सोड मिक्स करा, चिमणी स्वच्छ करा

चिमणी साफ करा

.

कापसाने किंवा रेशमाच्या कापडाने स्चच्छ करा, टूथब्रशने साफ करा

अशी स्वच्छ करा

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा. भांडी धुवा

भांडी

स्टोव्ह किंवा भांडी डिटर्जंटने पूर्णपणे धुवा आणि टूथब्रश किंवा स्पंज वापरा

स्टोव्ह

नवरात्रीत जमिनीवर झोपल्याने काय होते माहितेय?