www.navarashtra.com

Published  Oct 14,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

करिअरमध्ये फायदा होईल,  तुमच्या योजना यशस्वी होतील.

मेष

मान-सन्मान वाढेल,  घरी पाहुणे येतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल

वृषभ

.

अनावश्यक खर्च टाळा. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा

मिथुन

पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती उत्तम असेल. व्यवसायिक योजनांना गती मिळेल.

कर्क

तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊन संपत्तीत वाढ होईल. आहाराची विशेष काळजी घ्या.

सिंह

वैवाहिक जीवनात सुखद परिस्थिती निर्माण होईल. आयुष्यात सकारात्मकता वाढेल.

कन्या

नशीबाची साथ मिळेल. जोडीदाराकडून पुरेसा पाठिंबा मिळेल.आरोग्याची काळजी घ्या

तूळ

आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा

वृश्चिक

पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, पैसे अडकू शकतात. कोर्टात जावे लागेल.

धनु

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत असेल. 

मकर

आरोग्य सुधारेल. निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या

कुंभ

कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. नशिबाची साथ मिळेल. पालकांचा सल्ला उपयुक्त ठरेल

मीन

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी 8 स्मूदी रेसिपी