www.navarashtra.com

Published August 26, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

 व्यवसायात चढ-उतार येतील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नव्या योजना आखाल

मेष

घरात मंगलकार्य घडेल. कुटुंबात मतभेद होतील. धन लाभ होईल

वृषभ

.

महत्त्वपूर्ण कामात यश मिळेल. संयम ठेवा, जोडीदाराकडून गिफ्ट मिळेल

मिथुन

धनलाभ होईल त्यासोबतच खर्चही वाढतील, रागावर नियंत्रण ठेवा

कर्क

देव-दर्शनाला जाण्याचा विचार मनात येईल. अपेक्षित धनलाभ होणार नाही

सिंह

गुप्त धन मिळेल. वाव-विवादांपासून दूर राहा. यशस्वी व्हाल

कन्या

नोकरीत नव्या योजना कराल, व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

तूळ

सासरकडून शुभ लाभ होतील. जोडीदाराच्या तब्बेतीकडे लक्ष द्या

वृश्चिक

नोकरीमध्ये फायदा होईल. व्यापारात नवे पार्टनर होतील

धनु

नोकरीमध्ये सावधान राहा. विरोधक षडयंत्र रचतील, त्याला बळी पडू नका

मकर

आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापारात फायदा होईल

कुंभ

प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा

मीन

तुमच्याही मुलांना लावा या 8 चांगल्या सवयी