Published August 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करू नका, मुलं रडून हट्ट पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात
नेहमी त्यांच्या आवडीची खेळणी विकत घेणे, यामुळे त्यांची सवय बिघडते, हे टाळा
.
योग्य काय, आणि अयोग्य काय हे मुलांना लहानपणापासूनच सांगा
मुलांची कामं त्यांना स्वत:ला करू दे, त्यामुळे ते स्वावलंबी होतील
मुलांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका, नाही म्हणायला शिका, त्यांना नकार ऐकायची सवय लावा
चुकीचं वागल्यास शिक्षा नक्की करा, त्यामुळे पुन्हा ती चूक ते करणार नाहीत
घरी वागताना शिस्तीत वागायला हवं हेसुद्धा त्यांना कळलं पाहिजे
इतरांशी बोलताना नीट बोलावं, वागणं नीट असावं हे लहान मुलांना शिकवा