Published Dec 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
व्यवसायातील डील फायनल होणार आहे, सुखसोयीत वाढ होणार, मन प्रसन्न होईल
प्रगतीचे योग, नवीन योजानांमध्ये व्यस्त राहणार, नशिबाची उत्तम साथ लाभेल
.
ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण असेल, कुटुंबात आनंद आणि मंगलमय वातावरण असेल
अपूर्ण कामे पूर्ण होतील जोडीदाराची मदत मिळेल, सहकारी मदत करतील
ताण-तणाव वाढणार, काम करताना सतर्क राहा. धार्मिक कार्यात रुची घ्याल.
महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, वादविवाद टाळा, नशिवाबावर आणि कामावर विश्वास ठेवा
प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. नवीन प्रकल्पावर काम सुरू होऊ शकते
कुटुंबात सुखशांती आणि स्थिरतेचा आनंद घ्या, तरच तुम्हाला लाभ होईल
पैशांचे नीट नियोजन करावे, सतर्क राहा, नवीन संधी ओळखून काम करा
भागीदारीत काम केल्यास उत्तम यश मिळेल, प्रामाणिकपणे काम करा
घाईगडबडीत चुका होऊ शकतात, प्रत्येक काम विचारपूर्वक करा
समस्यांवर उपाय धैर्य आणि शांतपणे राहून मिळू शकतो, बुद्धीने गोष्टी मिळवाल