www.navarashtra.com

Published  Dec 23, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

कुटुंबासोबत सुखद वेळ घालवणार,  भागीदारीतील गुंतवणूक लाभदायक

मेष

व्यवसायात नवीन करण्याची इच्छा पूर्ण होणार, खर्च जास्त होईल त्याकडे लक्ष द्या

वृषभ

.

कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील, घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता

मिथुन

गुंतवणूक करा, उत्तम लाभ मिळतील, प्रवास करताना सावधान राहा

कर्क

आरोग्याकडे लक्ष द्या, प्रवास टाळणं उत्तम राहील, आर्थिक स्थिती सुधारेल

सिंह

तब्येत सुधारेल पण पथ्यपाण्याकडे लक्ष द्या, आर्थिक स्थितीबाबत समस्या वाढू शकतात

कन्या

तब्बेत सुधारेल पण काळजी घेणं गरजेचं, स्वत:च्या विचारांवर लक्ष ठेवा. 

तूळ

खूप धावपळ होण्याची शक्यता आहे, आर्थिक लाभ होईल, टेन्शन वाढण्याची शक्यता

वृश्चिक

घरचे तुमचे कौतुक करतील, आर्थिक स्थिती चांगली असून गुंतवणूक करण्याचा विचार करा

धनु

जंक फूड खाणे कमी करा,  प्रोजेक्टबद्दल चांगली बातमी समजेल, शुभ परिणाम दिसून येतील

मकर

कुटुंबात महिलांना भरपूर सहकार्य मिळेल तसेच कुटुंबासोबत सुखद वेळ देणार आहात

कुंभ

कुटुंबातील वाद संवादाने सोडविले जातील, मानसिक शांततेसाठी योग, ध्यानधारणा करा

मीन

हिवाळ्यात हॉट चॉकलेट बनवण्यासाठी या 5 सोप्या stpes..