Published Dec 23, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
दूध, डार्क चॉकलेट, 2-3 चमचे कोको पावडर, अर्धा कप पिठीसाखर,
चिमूटभर दालचिनी पावडर, हाफ टी-स्पून व्हॅनिल इसेन्स,
2 कप दूध गरम करा आणि उकळवा
डार्क चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करा, दूध घालून मेल्ट करा, सतत ढवळत राहा
नंतर कोको पावडर, पिठीसाखर, व्हॅनिल इसेंस घाला, एकत्र करून फेटून घ्या
हे हॉट चॉकलेट कपामध्ये भरा, दालचिनी पावडर आणि whipped क्रीमरने गार्निश करा
.
हे हॉट चॉकलेट एकदम चवीष्ट आणि हिवाळ्यात गरम गरम छान लागते
.