www.navarashtra.com

Published  Dec 30,, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मान, सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल

मेष

मानसिक ताणापासून वाचण्यासाठी तुम्हाला धैर्य आणि नम्रता यांची गरज भासेल

वृषभ

.

सायंकाळी पार्टीचा मूड असेल, धमाल मस्ती मनोरंजनामुळे मन प्रसन्न होईल

मिथुन

शारीरिक आणि आर्थिक बळ प्राप्त होईल, प्रवासासाठी योग्य नियोजन कराल

कर्क

ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक, सहकाऱ्यांची मदत होईल

सिंह

 चांगल्या कामासाठी खर्च होणार, मानसन्मान वाढेल

कन्या

 नातेवाईक, मित्र परिवार यांचे सहकार्य लाभेल, 

तूळ

नशिबाची साथ मिळेल, मेहनतीचे फळ मिळेल, थांबलेले काम पूर्ण होईल

वृश्चिक

 कामात अधिक फोकस राहील, जनसंपर्कातून लाभ होईल

धनु

नशिबाची साथ मिळेल. ऑफीसमधील लोक तुमच्या विरोधात कट रचतील

मकर

कामे विनाअडथळा पूर्ण होणार, सायंकाळी कुटुंबासोबत पार्टी करणार

कुंभ

बऱ्याच जबाबदाऱ्या असतील आणि तुम्हाला फार धावपळ करावी लागेल

मीन

पार्टनरसोबत शारीरिक संबंधानंतर काय काळजी घ्यावी? जाणून घ्या