www.navarashtra.com

Published Dec 30,  2024

By  Shilpa Apte

पार्टनरसोबत शारीरिक संबंधानंतर काय काळजी घ्यावी?

Pic Credit -   iStock

महिलांनी vaginal hygiene, स्वच्छतेची काळजी घ्यावी, अन्यथा खाज,पुरळ, संसर्गाच्या समस्या उद्भवतील

vaginal hygiene

शारीरिक संबंधानंतर स्वच्छता राखल्यास संसर्गाचा धोका कमी होतो. SIT आजाराचा धोका कमी होऊ शकतो

संसर्गाचा धोका

कोमट पाण्याने Vagina स्वच्छ करावी, त्यामुळे बॅक्टेरिया निघून जातात

बॅक्टेरिया

शारीरिक संबंधानंतर पाणी पिणं अत्यंत गरजेचं, त्यामुळे यूरिनरी ट्रॅक इंफेक्शन कमी होते

पाणी प्यावे

Vagina कोरडी ठेवणंही महत्त्वाचं आहे. ओलेपणामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका आहे, दुर्गधी येऊ शकते

कोरडी ठेवा

कपडे कोरडे ठेवा, कपडे वाळल्यानंतरच परिधान करावं, 

कपडे कोरडे ठेवा

.

अशाप्रकारे अक्रोड खाल्ल्यास या 5 समस्या होतील छुमंतर