Published Jan 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
पचनसंस्था आणि डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता, आहारावर नियंत्रण ठेवा
एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार, मान-सन्मान वाढेल
.
वाहन चालवताना सावध राहा, मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता
घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. संध्याकाळी धार्मिक स्थळाला भेट देणार आहात
सगळ्यांकडे दुर्लक्ष करा आणि कामात फोकस करा, मानसिक समाधान मिळेल
विरोधकांवर तुम्ही मात करणार आहात, कामात फोकस महत्त्वाचा
प्रभावी बोलण्याने मान-सन्मान वाढेल. धावपळीमुळे आरोग्य खराब होऊ शकते
मानसिक समाधान मिळेल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा, आर्थिक स्थिती मजबूत
आर्थिक व्यवहार करताना सर्तक राहा, कर्मचाऱ्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो
कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता
तब्येतीत सुधारणा होईल, पथ्यपाणी सांभाळा, बरं होण्यासाठी वेळ लागेल
वैवाहिक जीवनात आनंद असेल, मानसिक समाधान मिळणार