www.navarashtra.com

Published  Jan 19, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण असेल, प्रोजेक्ट पूर्ण होतील, काम करताना कंटाळा करु नका

मेष

वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे, कठोर परिश्रम करावे लागणार

वृषभ

.

नोकरी, व्यवसायातील समस्या मार्गी लागतील,  कुटुंबात वातावरण चांगले असेल

मिथुन

सामाजिक संबध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करा,  तुमचे लक्ष तुमच्या कामात असू दे

कर्क

अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नका, कामात फोकस ठेवा

सिंह

क्रिएटीव्ह कामे करणार आहात, त्यामुळे मन अधिक प्रसन्न राहील

कन्या

 मानसिक अशांतता असेल तसेच मनात विचारांचे काहूर माजेल, समाधान मिळणार नाही

तूळ

कामे पटापट झाल्यामुळे मनावरील ओझे कमी होणार आहे

वृश्चिक

रागावर नियंत्रण गरजेचे आहे, वैवाहिक जीवन आनंदाचे असेल

धनु

कामातील उत्साह पाहून शत्रूंचे मनोबल कमी होईल. पाहुणे आल्यामुळे खर्च वाढेल

मकर

घरासाठी आज भरपूर खरेदी करणार आहात. ऑफिसमध्ये वातावरण ठीक असेल

कुंभ

वातावरणातील बदलामुळे तब्येत बिघडू शकते, काळजी घ्या, योग्य नियोजन करा

मीन

तांदूळ टाकून दिवा लावण्याचे काय आहेत फायदे?