www.navarashtra.com

Published Jan 20,  2025

By  Shilpa Apte

तांदूळ टाकून दिवा लावल्याने काय होते?

Pic Credit -  iStock,  Adobe Stock

दिवा लावणं धार्मिक परंपरेप्रमाणेच सकारात्मक ऊर्जा आणि शांततेचं प्रतीक आहे

दिवा

मात्र, तांदूळ टाकून दिवा लावणं फायदेशीर मानले जाते

तांदूळ 

सनातन धर्मात तांदूळ पवित्रतेचे प्रतीक मानलं जाते. धार्मिक विधांमध्ये तांदूळ वापरतात

पावित्र्य

देवी लक्ष्मी प्रसन्न होते तांदूळ टाकून दिवा लावल्याने, धन-समृद्धी वाढते

समृद्धी

घरातील वातावरण सुधारते, मानसिक शांती मिळते

मानसिक शांती

घरातील नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा वाढते

सकारात्मकता

काही वास्तू दोष असल्यास ते कमी होतात, तांदूळ टाकून दिवा लावल्यास

वास्तू दोष

रबडीपेक्षाही चवीष्ट लागते रताळ्याची खीर, ही घ्या सोपी रेसिपी