Published Jan 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
घराची स्वच्छता ठेवाल. विचार सुधारतील, घरातील वातावरण आनंदी राहील
विरोधाला विरोध करू नका. भावंडांना मदत करता येईल.
.
कौटुंबिक आयुष्यात आनंद येईल. सर्वांना आपलेसे करून घ्याल. गैरसमज टाळा
हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान लाभेल.
कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद होऊ शकतात
मनातील इच्छेला प्राधान्य द्याल. भावंडांचा विरोध जाणवेल. उत्तम गृहसौख्य लाभेल
आशावादी विचार मांडाल. गोष्टींकडे अभ्यासू दृष्टीने पाहाल. घरात तुमचे प्रभुत्व राहील
कमतरता भरून निघायला मदत होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल
सामाजिक वादात लक्ष घालू नये. मनातील निराशा बाजूला ठेवावी, अचानक धनलाभाची शक्यता
मुलांकडे लक्ष ठेवावे. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल. उत्तम भागीदार मिळेल
चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. संपत्तीच्या अपेक्षा पूर्ण होतील. जवळचे नातेवाईक भेटतील
घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल. मानसन्मानात वाढ होईल, विशेष अधिकार मिळतील