Published Jan 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
onion रवा डोसा बनवायला सोप आणि खायला चवीष्ट लागतो
अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धा चमचा जिरे, अर्धी वाटी तूप, कढीपत्ता
चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, दही, मीठ, कोथिंबीर,
रवा, तांदळाचे पीठ, मीठ आणि पाणी एकत्र करा, पीठ तयार करा. आंबण्यासाठी 3-4 तास ठेवा
कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बॅटरमध्ये मिक्स करा
नॉन-स्टिक पॅन घ्या आणि थोडे तेल किंवा तुपाने ग्रीस करा. स्वच्छ मलमल कापडाने पुसून टाका.
बॅटर घालून डोसा तयार करा, दोन्ही बाजूने गोल्डन आणि क्रिस्पी करा