www.navarashtra.com

8Published  Feb 11, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील

मेष

नवीन वस्त्र खरेदी कराल. कामाचे योग्य नियोजन करावे

वृषभ

.

आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल, जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका

मिथुन

 धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल

कर्क

धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा

सिंह

उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल

कन्या

नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका

तूळ

निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल

वृश्चिक

प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील

धनु

कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.

मकर

निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल

कुंभ

 बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल. व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल

मीन

लग्नानंतर वजन वाढलंय का? या 6 टिप्सने करा वेट लॉस..