Published Sept 01 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कामावर लक्ष केंद्रीत करा, रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी संवाद वाढवा
नोकरीत बदल होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. रखडलेली कामं पूर्ण होतील
.
कामाचा ताण वाढेल, खर्चा वाढतील, जोडीदाराची मदत मिळेल
नियोजित कामं पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.
उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. संपत्तीत वाढ होईल.
नवीन रोजगारासाठी वाट पाहावी लागेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होईल.
जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य सांभाळा
आर्थिक बजेट बिघडेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
नशिबावर अवलंबून न राहाता योग्य दिशेने काम करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका
नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. प्रेमाचं रुपांत लग्नात होईल
घाईत निर्णय घेऊ नका, जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. कामाचा ताण