Published Sept 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नारळाच्या सालांचा उपयोग नाही म्हणून फेकून देऊ नका
या घरगुती कामांसाठी नारळाची सालं वापरू शकता
झाडांना खत म्हणून नारळाची सालं वापरता येतील
.
नारळाच्या सालांचा भुसा करून त्यात हळद मिसळा, जखमांवर लावा.
डोपामाइनसारखा फील गुड हार्मोनच्या पातळीवर परिणाम होतो
मातीच्या चुलीवर स्वयंपाक करताना, चूल पेटवायला नारळाच्या सालांचा उपयोग करा
नारळाच्या सालांचा उपयोग करून घर डेकोरेट करण्यासाठी वापरा